19
Jan
2024
|
मराठी भाषा संवधन पंधरवाडाएटीईएस टेक्निकल कॅम्पस लायब्ररीतर्फे शुक्रवार 19 जानेवारी 2024 रोजी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन संचालक प्रा. गोपाल बुब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. |